top of page

प्रवेश प्रक्रिया

आमच्या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक व्यवहाराची आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आलेल्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाते. प्रवेशासाठीचा वयोगट खालीलप्रमाणे आहे.

खेळवाडी – ३ ते ४ वर्षे.

शिशुवर्ग- ४ ते ५ वर्षे.

बालवर्ग – ५ ते ६ वर्षे.

इयत्ता पहिली – ६ वर्षे पूर्ण.

01.

शाळेत स्वागत कक्षात आपल्याला एक प्रॉस्पेक्ट दिले जाते.

graph.jpg

02.

आपण प्रॉस्पेक्ट बघितल्यावर त्यातील फॉर्म भरून द्यावा. आणि आवश्यक ती कागदपत्रे शाळेत जमा करावी.

03.

विद्यार्थ्याची फी भरून प्रवेश नक्की करावा.

The process of admission starts in the month of May.

संपर्क क्रमांक

Tel:  898-390-2274

शाळेचा पत्ता  

श्रीविद्या बालक मंदिर प्राथमिक शाळा,१५६, सुखशांती, उल्कानगरी, औरंगाबाद

Shrividya logo
bottom of page